केव्हातरी

आठवणींची ओंजळ भरली
तरीही का वाटते रीती
तू भेटवास ही आस …
पण कवितेतच भेटेन तुला केव्हातरी
-मधुराणी साळुंके