वळणावरचा पाऊस

वळणावरती आहे थांबून
तुझी वाट पाहणारा तृषार्त पाऊस
सांभाळू शकशील ना
त्याला आणि स्वतःला?
नाही तर त्या वळणावर नको ग जाऊस

-मधुराणी साळुंके