मी खूप उधळते. .. आणि तू काहीच बोलत नाहीस… पण तू असतोस. .. साथ द्यायला. . पडले तर हात द्यायला…
रात्री असती वेड्या
फक्त तू होतास खरा... अन ती रात्र होती खरी; बोटांनी पाठीवर लिहिलेली... तुझी गाणी होती खरी!
ती आणि मी
"ती नसती तर ?" या प्रश्नातच तिच्या असण्याचे श्रेय दडलेले आहे.
मनाचे श्लोक: एक थेरपी
प्रत्येक ओळी मध्ये एक एक खोल विचार आहे. चिंतन आहे. एक थेरपीच म्हणा ना.
चूक
वाटेत येऊन तू जरा हात धरलास... अन तुझ्या कुशीत मी कोसळले होते... तुझ्या शब्दांना मी खरे मानले होते... का बर पुन्हा मी तशीच चुकले होते...
इच्छा
पडद्यातून झिरपणारे ऊन माझ्या अंगाला बिलगावे त्या किरणांचा मत्सर वाटून तू मला जवळी घ्यावे...
रानफूल आणि फुलपाखरू
साजिरे गोजिरे रानफूल... त्याची पडे रानाला भूल....
phenomenal woman: maya angelou
एक अशी स्त्री जिच्यामध्ये खूप जास्त प्रेम आहे, जिच्या चेहऱ्यावर समाधानाचं आणि आत्मविश्वासाचं (अहंकाराच नव्हे हं) हसू आहे, विचार आणि कृतीत एकतानता आहे, जिचं जीवनावर मनस्वी प्रेम आहे अशी स्त्री
इंग्रजी भाषा प्रभावीपणे बोलण्यासाठी काय करावे?
खालील काही महत्त्वाच्या स्टेप्स वापरून तुम्ही इंग्रजीवर प्रभुत्व मिळवू शकता.
मनातले चांदणे : मधू मंगेश कर्णिक
माझं एक चिमुकलं स्वप्न आहे,मुंबईबाहेर कुठेही खेड्यात माझं एक कौलारू घर असावं. त्याला एक टुमदार अंगण असावं. त्या अंगणात पौर्णिमेचं चांदणं रांगत यावं. आणि त्याला मी कडेवर उचलून घ्यावं.
You must be logged in to post a comment.