सकाळी मी घाई घाईने ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होते. आईने मला डबा दिला आणि म्हणाली, “बाबानी तुला फोन करायला सांगितलं आहे.” बाबा आधीच ऑफिसला निघून गेले होते. मी विचारात पडले. बाबांचं काय काम असेल माझ्याकडे?

वळणावरती आहे थांबून
तुझी वाट पाहणारा तृषार्त पाऊस…
वय जसं वाढत जातं
तसं जवळच कमी दिसत
माणसाचं वेड मन भूतकाळात रमत
म्हणूनच सांगते …