अभिसारिका

कोण बरे ही व्यभिचारिणी? अभिसारिका खुळी दिवाणी? ही कसली प्रेमाची गोडी ? लज्जेची मर्यादा तोडी?

the lake

It's a place where solitude has arrived Seeking for peace, Surrendering apprehensions It has attained the bliss!

पु.ल. देशपांडे यांच्या लेखनातून काय शिकण्यासारखे आहे?

चूल पेटती ठेवण्यासाठीची धडपड कुणालाच चुकली नाही. परंतु सारे जीवनच त्या धडपडीसाठी आहे हे मानून चालणे म्हणजे केवळ अभागीपणाचे लक्षण आहे.

मृत्यू निश्चित आहे हे माहित असूनही आपण जगण्यासाठी का धडपड करावी?

कुणा न माहित सजा किती तेकोठून आलो ते नच कळतेसुटकेलाही मन घाबरतेजो आला तो रमलाजग हे बंदिशालागदिमांच्या या अजरामर ओळी ! भविष्यात आपल्या आयुष्यात काय घडेल किंवा घडणार नाही हे कोणीही सांगू शकत नाही. पण जन्मलेल्या जीवाचा कधीना कधीतरी मृत्यू होणार हे मात्र अटळ सत्य आहे.मग आपण जगावं का ? कशासाठी ?विश्वाचा प्रचंड व्याप पाहिला... Continue Reading →

Light Bulb

How to be free, When you are trapped in your own mind? How to remove the darkness in your heart; Even when you’re constantly under the light?

“मी मोर्चा नेला नाही”

जगण्याची भ्रांत असलेल्या माणसाला 'न्याय' सुद्धा परवडावा लागतो. कधीकधी जगण्याची भ्रांत संपलेली असते पण आयुष्याची बसलेली घडी विसकण्याची हिम्मत कोण करणार? म्हणूनच हा वर्ग कधी मोर्चा नेत नाही. कधी संपही करत नाही. आपल्या छोटेखानी आयुष्याला सावरत कोणाच्या अध्यात ना मध्यात असा वावरत असतो. क्रांतीचा जन्म अशा वर्गात सहसा होत नाही. क्रांती तिथे जन्मते जिथे काही गमावण्याची भीतीच मेलेली असते.

Website Built with WordPress.com.

Up ↑