भेट

कधी वाटले द्यावे तुजला... अद्भुत काही न सरणारे....

प्रीतीचे ऋण

अल्लड माझ्या सर्व स्मृतींवर तुझीच सत्ता राधे; जिथे मुरारी तिथेच राधा समीकरण हे साधे !

फिर्याद

अंधारातही सावल्या कशा येति अंगावर त्यांना ठाउकही नाही माझी मेलेली नजर

रानकवी : ना धो महानोर

अशी झोपडी बोलघेवडी पांथस्थाचा पाय अडे दाट जोंधळ्या रानामधला हुरडा पाहून भूल पडे.. एक निरागस बोलकी आणि मनमोकळी स्त्री किती जबरदस्त आकर्षण निर्माण करू शकते ना? कि येणाऱ्या पाहुण्याला जाऊ नयेस वाटावं ...

माझी आवडती अनुवादित पुस्तके.

कोण होती ही हॅना? ती कुठे राहायची? भली मोठी तिला उचलता येणार नाही एवढी मोठी बॅग घेऊन ती कुठे निघाली होती आणि का निघाली होती? काय होतं भरलेलं त्या सुटकेसमध्ये? ती अनाथ कशी झाली? तिचं पुढे काय झालं? आणि चेकोस्लोव्हाकियामधल्या मुलीची ३० च्या दशकातली ही सुटकेस टोकियोत कशी आली?

झाडाचं गाणं

पाऊस असा वेड्यासारखा मुसळधार बरसत होता गाणाऱ्या झाडालाच तो ताल जसा देत होता ...

त्याच्या नजरेतून “ती”

पावसाच्या धारा हातांवर झेलत तू खिडकीत उभी राहतेस आणि आजूबाजूचं जग विसरून खोल खोल आत बुडत जातेस.. तुझं आणि पाण्याचं असं नातं माझ्या आणि तुझ्या नात्याहूनही अधिक प्रवाही अधिक गहिरं... का बरं ?

Website Built with WordPress.com.

Up ↑