कविता by Madhurani SalunkeNov 2, 20203:36 pm Read More शपथ तुला! तुझ्या रंगात मी ऐसी गेले रंगून, रूप ओळखेना माझे दर्पणी बघून.