चूल पेटती ठेवण्यासाठीची धडपड कुणालाच चुकली नाही. परंतु सारे जीवनच त्या धडपडीसाठी आहे हे मानून चालणे म्हणजे केवळ अभागीपणाचे लक्षण आहे.
Light Bulb
How to be free, When you are trapped in your own mind? How to remove the darkness in your heart; Even when you’re constantly under the light?
“मी मोर्चा नेला नाही”
जगण्याची भ्रांत असलेल्या माणसाला 'न्याय' सुद्धा परवडावा लागतो. कधीकधी जगण्याची भ्रांत संपलेली असते पण आयुष्याची बसलेली घडी विसकण्याची हिम्मत कोण करणार? म्हणूनच हा वर्ग कधी मोर्चा नेत नाही. कधी संपही करत नाही. आपल्या छोटेखानी आयुष्याला सावरत कोणाच्या अध्यात ना मध्यात असा वावरत असतो. क्रांतीचा जन्म अशा वर्गात सहसा होत नाही. क्रांती तिथे जन्मते जिथे काही गमावण्याची भीतीच मेलेली असते.
Gentle Giants
As if one wasn't enough I have got another… Nine years younger than I, My sweet baby brother…
शपथ तुला!
तुझ्या रंगात मी ऐसी गेले रंगून, रूप ओळखेना माझे दर्पणी बघून.
uncaged
Don't let the outer noise Overshadow this inner voice… Your spirit will never give Any wrong advice…
When I met God
What do you ask, When the Almighty is there? This was the moment for I wasn't prepared…
Honey, don’t break the spell !
Let the magic spread, Honey, don't break the spell !
Classy affair
When two women bond They care and share ! Society is yet to understand This classy affair .
तुझ्या मिठीच्या उबेवरती माझा हक्क नाही
तिच्याच सोबत बांधावीस तू मनामधली घरं... नशिबापुढे झुकावं लागत एवढं मात्र खरं!
You must be logged in to post a comment.