Sneaking into my thoughts And creating chaos Now, that's just unfair !
Pain
Look in the mirror There you will find ; A genuine person … Who deserves a smile !
हलकंफुलकं भांडण
प्रेम करुनि लगीन केलं चूक ही मोठी झाली ग; एका कामाला मदत नाही नवरा माझा आळशी ग!
भेट
कधी वाटले द्यावे तुजला... अद्भुत काही न सरणारे....
प्रीतीचे ऋण
अल्लड माझ्या सर्व स्मृतींवर तुझीच सत्ता राधे; जिथे मुरारी तिथेच राधा समीकरण हे साधे !
फिर्याद
अंधारातही सावल्या कशा येति अंगावर त्यांना ठाउकही नाही माझी मेलेली नजर
क्षण
काही क्षणात भेटे आभाळ... काही क्षणात होते सकाळ...
रानकवी : ना धो महानोर
अशी झोपडी बोलघेवडी पांथस्थाचा पाय अडे दाट जोंधळ्या रानामधला हुरडा पाहून भूल पडे.. एक निरागस बोलकी आणि मनमोकळी स्त्री किती जबरदस्त आकर्षण निर्माण करू शकते ना? कि येणाऱ्या पाहुण्याला जाऊ नयेस वाटावं ...
सहज सुचले काही
काही गंध नेतात मला पाऊस भरल्या रानात ...
माझी आवडती अनुवादित पुस्तके.
कोण होती ही हॅना? ती कुठे राहायची? भली मोठी तिला उचलता येणार नाही एवढी मोठी बॅग घेऊन ती कुठे निघाली होती आणि का निघाली होती? काय होतं भरलेलं त्या सुटकेसमध्ये? ती अनाथ कशी झाली? तिचं पुढे काय झालं? आणि चेकोस्लोव्हाकियामधल्या मुलीची ३० च्या दशकातली ही सुटकेस टोकियोत कशी आली?
You must be logged in to post a comment.