चूल पेटती ठेवण्यासाठीची धडपड कुणालाच चुकली नाही. परंतु सारे जीवनच त्या धडपडीसाठी आहे हे मानून चालणे म्हणजे केवळ अभागीपणाचे लक्षण आहे.

चूल पेटती ठेवण्यासाठीची धडपड कुणालाच चुकली नाही. परंतु सारे जीवनच त्या धडपडीसाठी आहे हे मानून चालणे म्हणजे केवळ अभागीपणाचे लक्षण आहे.
तिच्याच सोबत बांधावीस तू मनामधली घरं…
नशिबापुढे झुकावं लागत एवढं मात्र खरं!
प्रेम करुनि लगीन केलं
चूक ही मोठी झाली ग;
एका कामाला मदत नाही
नवरा माझा आळशी ग!
अल्लड माझ्या सर्व स्मृतींवर तुझीच सत्ता राधे;
जिथे मुरारी तिथेच राधा समीकरण हे साधे !
अशी झोपडी बोलघेवडी पांथस्थाचा पाय अडे
दाट जोंधळ्या रानामधला हुरडा पाहून भूल पडे..
एक निरागस बोलकी आणि मनमोकळी स्त्री किती जबरदस्त आकर्षण निर्माण करू शकते ना? कि येणाऱ्या पाहुण्याला जाऊ नयेस वाटावं …